महत्वाची सूचना
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व
विद्यार्थी-विद्यार्थिनींना कळविण्यात
येते
की,
जानेवारी/फेब्रुवारी २०२४ मध्ये आपल्या महाविद्यालयाला 'नॅक' (NACC) कमिटी भेट देणार आहे. या कमिटीसमोर व
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी
विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात लोकनृत्य,
(कोळीनृत्य, धनगरी नृत्य, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, दिंडी
नृत्य आदी कलाप्रकार) लोककला (वाघ्या मुरळी, लावणी, पोवाडा, भारुड, गोंधळ, वासुदेव, भजन, जोगवा, मंगळागौर आदी कलाप्रकार) वाद्यगायन, समूहगीत,
वैयक्तिक नृत्य आदी. कलांपैकी सराव झालेल्या निवडक कलाप्रकारांचा
सामावेश करता येईल. तरी इच्छुक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी 15/12/2023 पर्यंत प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे,
प्रा. डॉ. जी. एन. पोटे, प्रा. डॉ. विक्रांत
सुुपुगडे, प्रा. डॉ. एच. एन. कुंभार यांचेकडे आपली नावे
द्यावीत.
मा
. डॉ. अरुण गाडे प्राचार्य, काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले
No comments:
Post a Comment